भारतीय मीडियात दलित पत्रकार का नाहीत?
तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, भारताच्या न्यूजरूममध्ये स्पष्टपणे आरक्षणविरोधी बोललं जातं. तिथं मेरिट व गुणवत्तेला दुर्लक्षित केलं जातं. ज्यांना पैसा हा वारसाहक्कानं मिळालेला असतो, अशा लोकांच्या आर्थिक व्यवस्थेला आरक्षणविरोधी बोलणं साजेसं नाहीये. त्यामुळे ते हितसंबंधांच्या द्वंद्वांकडे सामाजिक व आर्थिक संधी म्हणून पाहतात. ज्यात क्लायंट कुटुंब होतं आणि कुटुंब क्लाइंट बनतो.......